राहुल वैद्यकडे लगीनघाई | Bigg Boss 14 Rahul Vaidya & Disha Parmar Wedding | Lokmat CNX Filmy

2021-08-24 1

बिग बॉसच्या घरात सध्या चर्चेत असलेल्या गायक राहुल वैद्यच्या लग्नाचा आता मुहुर्त ठरलाय.. लकी गर्ल दिशा परमारलासोबत तो लग्न गाठ बांधणार आहे.. पण या दोघांच्या वेडिंगचं खूप मोठं कनेक्शन हे बिग बॉस 14 य़ा कार्यक्रमासोबत आहे. बिग बॉस 14 चा स्पर्धेक राहुल वैद्य टास्क खेळण्याच्या पद्धतीपासून ते घरातल्यांसोबत होत असलेल्या वादापर्यंत प्रत्येक कारणासाठी चर्चेत असतो. याच बिग बॉसच्या घरात आपल्या प्रेमाची कबुली देणारा राहुल हा पहिला स्पर्धेक आहे. ज्यानं नॅशनल टेलिव्हिजनवर आपलं प्रेम जग जाहीर करुन टाकलं.
#lokmatcnxfilmy #RahulVaidya #DishaParmar #BiggBoss14
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber